ह्रदय गुंतता हे ही एक मराठी कांदबरी आहे.एका विवाहीतेच्या प्रेमात पडलेल्या एका युवकाची ही कहाणी.तीस भागात प्रसिद्ध केली जाणार आहे.ही विवाह बाह्य संबंधांवर आधारित नसून ही विवाह बाह्य न कळत प्रेमाची ही कथा आहे.